दोन्ही नेत्यांचे समर्थक एकमेकांच्या नेतृत्वाबद्दल भाजप प्रवेशाची बातमी शेअर करून टीका करत असल्याने मतदारसंघात चांगलाच गोंधळ उडाला.