Shivaji Maharaj Videos in Marathi

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं राजकीय वादळ

बातम्याFeb 12, 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्यानं राजकीय वादळ

काँग्रेसच्या राज्यात सावरकरांनंतर आता शिवरायांचा अवमान होत आहे असं म्हणत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पुतळ्याच्या चौथऱ्यावर बुल्डोजर चालवतानाचा VIDEO शेअर केला आहे. काँग्रेसबरोबर सत्तास्थापना करणाऱ्या महाराष्ट्रातल्या शिवसेनाप्रणित सरकारलाही चौहान यांनी बोचरे प्रश्न विचारले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading