Shivaji Maharaj

Showing of 66 - 79 from 131 results
VIDEO: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला किल्ले शिवनेरी

महाराष्ट्रMar 23, 2019

VIDEO: लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघाला किल्ले शिवनेरी

जुन्नर, 23 मार्च : किल्ले शिवनेरीवर आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत आहे. या निमित्तानं पूर्वसंध्येला जुन्नर येथील सह्याद्री गिरीभ्रमण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी किल्ले शिवनेरीवर लक्ष लक्ष दीप प्रज्वलित केले. त्यामुळे शिवजन्मस्थान आणि परिसर उजळून निघाला होता.

ताज्या बातम्या