Shivaji Maharaj

Showing of 40 - 53 from 103 results
VIDEO : छत्रपतींची 2.40 लाख स्क्वेअर फूटांची हरित कलाकृती; विहंगम दृश्य

व्हिडीओFeb 19, 2019

VIDEO : छत्रपतींची 2.40 लाख स्क्वेअर फूटांची हरित कलाकृती; विहंगम दृश्य

लातूर, 19 फेब्रुवारी : लातूरमध्ये शिवजयंती आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात येतेय. याला हरित शिवजयंती महोत्सव असं नाव देण्यात आलंय. यामध्ये तब्बल दोन लाख चाळीस हजार स्क्वेअर फूटांवर हरित कलाकृती साकारण्यात आलीय. लातूरचे विश्वविक्रमी रांगोळी कलावंत मंगेश निपाणीकर यांच्या प्रयत्नातून ही रांगोळी साकारलीय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading