Shiv Smarak In Arabian Sea

Shiv Smarak In Arabian Sea - All Results

VIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक

व्हिडीओJan 16, 2019

VIDEO : शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक

मुंबई, 16 जानेवारी : अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या शिवस्मारकाच्या कामाला पुन्हा ब्रेक लागाला आहे. हे काम थांबविण्यात यावं या मागणीसाठी पर्यावरणवाद्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी देत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने कंत्राटदारांना पुढील आदेश येईपर्यंत तातडीने शिवस्मारकाचं बांधकाम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या