Shiv Sena Political Party Videos in Marathi

शिवसेनेचा नरमाईचा सूर; नेमकं काय म्हणाले राऊत? UNCUT पत्रकार परिषद

बातम्याOct 30, 2019

शिवसेनेचा नरमाईचा सूर; नेमकं काय म्हणाले राऊत? UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 30 ऑक्टोबर : स्पष्ट बहुमत मिळूनसुद्धा भाजप- शिवसेना सत्तावाटपाचा फॉर्म्युला अजूनही चर्चेत असल्याने सरकार स्थापनेस विलंब होतो की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर आक्रमक भूमिका घेतलेल्या शिवसेनेचा सूर बुधवारी मात्र बदलल्याचं चित्र दिसलं. सत्तेतल्या समसमान वाट्यासाठी शिवसेना आग्रही नसल्याचं मोठं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. 'सत्तास्थापनेत घाई करुन चालणार नाही. थंड डोक्यानं विचार करावा लागेल,' असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.' काय म्हणाले राऊत पाहा- संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स

ताज्या बातम्या