Shiv Sena Leader

Shiv Sena Leader - All Results

सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, ठाण्यात शिवसेनेच्या खासदाराचा 'प्रताप' तुम्हीही पाहा

महाराष्ट्रApr 25, 2020

सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी, ठाण्यात शिवसेनेच्या खासदाराचा 'प्रताप' तुम्हीही पाहा

लॉकडाऊनच्या काळात सगळीकडे संचारबंदी आहे. एकमेकांच्या संपर्कात न येण्यासाठी प्रत्येकाने घरी बसण्याचे आवाहन एकीकडे केले जात असताना लोकप्रतिनिधींकडून सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी केली जात आहे. सोशल डिस्टंसिंगची ऐशीतैशी झाल्याचं चित्र शनिवारी ठाण्यात पाहायला मिळालं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading