Marathi News » Tag » Shiv Sena Dasara Melava

Shiv Sena Dasara Melava

शिवसेना (Shiv Sena) आणि दसरा मेळावा (Dasara Melava) यांचं एक अतूट नातं आहे. दसऱ्याशी, दसरा मेळाव्याशी आणि शिवतीर्थाशी (Shivtirth) शिवसैनिकांचं भावनिक नातं जोडलं गेलं आहे. 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्क मैदानावर (Shivaji Park Ground) म्हणजेच शिवतीर्थावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला होता. त्यानंतर प्रत्येक दसरा मेळाव्याला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) काय बोलणार याकडे फक्त शिवसैनिकांचंच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं असे. 19 जानेवारी 1966 रोजी शिवसेनेची स्थापना झाली. खरं तर 1966 मध्ये दसरा 23 ऑक्टोबरला होता; पण त्या दिवशी शिवसेनेचा दसरा मेळावा

आणखी वाचा …

सर्व बातम्या