#shirpur s13a009

VIDEO : समोर पैलवानच दिसत नाही, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

व्हिडीओOct 9, 2019

VIDEO : समोर पैलवानच दिसत नाही, मुख्यमंत्र्यांचा पवारांना टोला

शिरपूर, 09 ऑक्टोबर : विलीनीकरण झालं तर विरोधक किमान विरोध तरी करू शकतील, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंच्या विधानावर लगावला.ते शिरपूर इथल्या जाहीर सभेत बोलत होते.