Shirdi

Showing of 92 - 105 from 151 results
VIDEO: पाणीप्रश्न पेटला, जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात थेट मुंडन करून आंदोलन

महाराष्ट्रOct 29, 2018

VIDEO: पाणीप्रश्न पेटला, जायकवाडीला पाणी सोडण्याविरोधात थेट मुंडन करून आंदोलन

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात संगमनेर येथे मुंडन आंदोलन करण्यात आलं आहे. जोर्वे गावात मुंडन करून या सगळ्याचा निषेध करण्यात आला आहे. अहमदनगरच्या धरणातून मराठवाड्यासाठी पाणी सोडलं जात आहे. खासदार सदाशिव लोखंडेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading