Shirdi

Showing of 66 - 79 from 150 results
VIDEO : शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात, उद्या रात्रभर राहणार मंदिर खुले

व्हिडीओApr 12, 2019

VIDEO : शिर्डीत रामनवमी उत्सवाला सुरुवात, उद्या रात्रभर राहणार मंदिर खुले

12 एप्रिल : शिर्डीतील साई मंदिरात रामनवमी उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. 3 दिवस हा उत्सव शिर्डीत साजरा केला जातो. उद्याच्या दिवशी साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत आलेल्या सर्व साईभक्तांसाठी साईमंदिर रात्रभर खुले ठेवले जाणार आहे. शिर्डीतील यंदाच्या रामनवमी उत्सवाला 108 वर्ष पूर्ण झाली आहेत. उत्सवानिमित्त साईमंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.