News18 Lokmat

#shirdi

Showing of 53 - 66 from 112 results
VIDEO : भक्तांकडून साईचरणी विक्रमी सहा कोटींचं दान

व्हिडिओOct 21, 2018

VIDEO : भक्तांकडून साईचरणी विक्रमी सहा कोटींचं दान

शिर्डी : साईबाबा पुण्यतिथी उत्सवात भक्तांकडून साईचरणी करोडोंचं दान करण्यात आलं आहे. 16 ते 19 ऑक्टोबर यादरम्यान साईचरणी झालेल्या दानाची मोजदाद करण्यात आली. 4 दिवसांत तब्बल 5 कोटी 97 लाख रूपयांचं दान साईचरणी झालं आहे. फक्त रोख नाही तर सोन्या चांदीच्या रुपानेही भाविकांनी दान दिलं आहे. दरम्यान गेल्या वर्षापेक्षा यावर्षी सव्वा कोटींचं अधिक दान झालं. यात दानपेटीत जवळपास अडीच कोटी तर ऑनलाईन देणगीद्वारे 1 कोटी 41 लाख रुपयांचं दान झालं आहे.