News18 Lokmat

#shirdi

Showing of 40 - 53 from 112 results
VIDEO : कांद्याला 1 रुपया भाव , संतापलेल्या शेतकऱ्याने फुकट वाटले कांदे

महाराष्ट्रDec 9, 2018

VIDEO : कांद्याला 1 रुपया भाव , संतापलेल्या शेतकऱ्याने फुकट वाटले कांदे

अहमदनगर, 9 डिसेंबर : जिल्ह्यातील नेवासे इथं पुनतगाव येथील कांदा उत्पादक शेतकऱ्याने अनोख्या मार्गाने सरकारचा निषेध केला आहे. 'आमच्या शेतीमालाला सरकारने गेल्या चार वर्षात दिलेला भाव अगदी योग्य असून आम्ही शेतकरी खूप आनंदी आहोत,' असा फलक लावत शेतकऱ्याने आपली उद्विग्नता व्यक्त केली आहे. तसंच या शेतकऱ्याने मुख्यमंत्री निधीसाठी एक दानपेटीही ठेवली आहे.