Shirdi S13a218

Shirdi S13a218 - All Results

VIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...

व्हिडीओOct 22, 2019

VIDEO : EVM बाबत बाळासाहेब थोरातांनी केली 'ही' मागणी, म्हणाले...

शिर्डी, 22 ऑक्टोबर : ईव्हीएमच्या परिसरात जॅमर बसवावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. ईव्हीएमबाबत जनतेच्या मनात कायम संभ्रमाच वातावरण असतं, अंदाज दाखवून ईव्हीएमच्या माध्यमातून विजयी करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होतो, असा आरोप थोरातांनी केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading