#shashi tharoor

VIDEO: शशी थरूर यांना दुखापत; कपाळाला सहा टाके

बातम्याApr 15, 2019

VIDEO: शशी थरूर यांना दुखापत; कपाळाला सहा टाके

तिरुअनंतपुरम, 15 एप्रिल : काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या कपाळाला सहा टाके पडले आहेत. तिरुवनंतपूममधील मंदिरात शशी थरूर यांची तुला सुरू असताना दुर्घटना घडली आहे. ला सुरू असताना थरूर यांचा तोल गेल्यानं डोक्याला दुखापत झाली आहे.