share

Share Photos/Images – News18 Marathi

केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक करून व्हा मालामाल! वाचा कोणत्या आहेत सुरक्षित योजना

बातम्याMay 23, 2021

केवळ 1000 रुपयांची गुंतवणूक करून व्हा मालामाल! वाचा कोणत्या आहेत सुरक्षित योजना

Money Making Tips: गुंतवणुकीचा अर्थ म्हणजे केवळ तुमची कमाई सुरक्षित करणे असा होत नाही तर त्यामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणंही आवश्यक आहे. दर महिन्याला 500 ते 1000 रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही तुमचं भविष्य सुरक्षित करू शकता

ताज्या बातम्या