#sharad pawar

Showing of 1 - 14 from 674 results
SPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण? आघाडीसाठी धोक्याची घंटा

बातम्याJul 19, 2019

SPECIAL REPORT: युतीच्या वाटेवर कोण? आघाडीसाठी धोक्याची घंटा

सोलापूर, 19 जुलै: काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचाच आत्मविश्वास खचल्याने काही आमदार येत्या काही आठवड्यात राजीनामे देतील, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला. विशेष म्हणजे त्यांनी हे वक्तव्य सोलापुरात केल्याने सगळेच आमदार एकमेकांकडे संशयाने पाहु लागले आहेत. पाहा पश्चिम महाराष्ट्रातले नेमके कोणकोणते आमदार भाजप-सेना युतीच्या गळाला लागू शकतात ते.

Live TV

News18 Lokmat
close