Sharad Pawar

Showing of 27 - 40 from 2148 results
भाजपने कोंडी केली असताना महाविकास आघाडीत नवा वाद, Shivsena-Congress आमने सामने

बातम्याMar 27, 2021

भाजपने कोंडी केली असताना महाविकास आघाडीत नवा वाद, Shivsena-Congress आमने सामने

संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद (UPA President) शरद पवार (Sharad Pawar) यांना देण्याची आवश्यकता आहे, असं मत संजय राऊतांनी पत्रकार परिषद व्यक्त केल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. अनेक काँग्रेस नेत्यांनी या विधानाचा विरोध केला आहे.

ताज्या बातम्या