#shakuntala devi

'वर्ल्ड रेकॉर्ड' केलेल्या या असामान्य व्यक्तीची भूमिका साकारणार विद्या बालन!

मनोरंजनSep 16, 2019

'वर्ल्ड रेकॉर्ड' केलेल्या या असामान्य व्यक्तीची भूमिका साकारणार विद्या बालन!

सर्वसामान्य विद्या तिच्या सिनेमांमध्ये साडी, ड्रेस किंवा सलवार सूटमध्ये दिसते. मात्र या सिनेमात तिचा लुक थोडा वेगळा असणार आहे. बॉब हेअरकट आणि साडीत विद्या शकुंतला देवी यांच्यासारखीच दिसत आहे.