RBI Monetary Policy: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआय एमपीसीने यावेळी धोरणात्मक व्याजदरामध्ये कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर 4 टक्के कायम ठेवण्यात आला आहे तर रिव्हर्स रेपो रेट 3.5% असणार आहे.