#shahid afridi

Video : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी

बातम्याNov 16, 2018

Video : 'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार’- शाहीद आफ्रिदी

सोशल मीडियावर शाहीद आफ्रिदीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात तो आपल्याच सरकारची कानउघडणी करताना दिसत आहे. यावेळी तो लंडनमधील एका कार्यक्रमाचा बोलताना दिसला.

Live TV

News18 Lokmat
close