News18 Lokmat

#shahapur

धोकादायक पूल पाडण्यासाठी दुसऱ्यांदा करावा लागला स्फोट, VIDEO आला समोर

महाराष्ट्रDec 5, 2018

धोकादायक पूल पाडण्यासाठी दुसऱ्यांदा करावा लागला स्फोट, VIDEO आला समोर

ठाणे, 5 डिसेंबर : काळू नदीवरचा पूल धोकादायक झाल्यानं तो लवकरात लवकर पाडावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत होती. त्यानंतर आता पुलाचा अर्धवट भागही अखेर पाडण्यात आला आहे. स्फोटकांच्या मदतीनं हा भाग पाडण्यात आला. शहापूर ते मुरबाड दरम्यानचा हा काळू नदीवरचा पूल स्फोटकांच्या मदतीनं जमीनदोस्त करण्यात आला. आता नवीन पुलासाठी लवकरच निविदा काढली जाणार असल्याची माहिती आहे.