#serena williams

ती आली... तिनं जिंकलं, दिग्गज टेनिसस्टारला धक्का देत बियांकानं पटकावलं विजेतेपद

बातम्याSep 10, 2019

ती आली... तिनं जिंकलं, दिग्गज टेनिसस्टारला धक्का देत बियांकानं पटकावलं विजेतेपद

सेरेनानं पहिल्यांदा अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा जिंकली तेव्हा बियांकाचा जन्मही झाला नव्हता. विजेतेपद पटकावल्यानंतर सेरेना विल्यम्सच्या पराभवाबद्दल बियांकानं प्रेक्षकांची माफी मागितली.