Selfie Photo

Selfie Photo - All Results

OMG !! चक्क पाळीव कुत्र्यासाठी महिलेनं उभारला Selfie Booth

बातम्याOct 18, 2020

OMG !! चक्क पाळीव कुत्र्यासाठी महिलेनं उभारला Selfie Booth

पाळीव प्राण्यासाठी घर बांधलं, त्यांच्यासाठी कपडे शिवले अशा बातम्या तुम्ही ऐकल्या असतील पण एका महिलेनं आपल्या कुत्रीसाठी चक्क सेल्फी पॉईंट (Selfie point for Dog)उभारला आहे. तिने उभारलेला हा सेल्फी पॉईंट सोशल मीडियावर सध्या आकर्षण ठरतोय.

ताज्या बातम्या