Secretary

Secretary - All Results

Showing of 1 - 14 from 14 results
IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परीषद

व्हिडीओFeb 26, 2019

IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परीषद

नवी दिल्ली 26 फेब्रुवारी : पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदचा सर्वात मोठा तळ उध्वस्त केला अशी माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. या हल्ल्यात 'जैश-ए-मोहम्मद'चं मोठं नुकसान झाले असल्याचं ते म्हणाले. नवी दिल्लीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ताज्या बातम्या