#seat

Showing of 1 - 14 from 229 results
अखेर ब्रेकअप झालं! भाजपकडून सेनेला पहिला धक्का

बातम्याNov 16, 2019

अखेर ब्रेकअप झालं! भाजपकडून सेनेला पहिला धक्का

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्या होणाऱ्या NDA राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीत सहभागी होणार नसल्याचं सांगितलं आहे. शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार याचे हे स्पष्ट संकेत असल्याचं मानलं जात आहे.