#sea

Showing of 1 - 14 from 53 results
पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली डॉल्फिन

व्हिडिओAug 23, 2018

पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली डॉल्फिन

पश्चिम बंगालच्या मंदार्मानी बीचवर एका डॉल्फिनने पाहिली गेली. ही वार्ता कळताच नागरिकांनी बीचवर एकच गर्दि केली होती. दरम्यान, सेल्फी घेण्याच्या नादात अनेकांनी तीला पकडण्याचाही प्रयत्न केला. समुद्रात मोठ्या लाटा उसळत असताना ही डॉल्फिन पाहिली गेली. हा प्रकार लक्षात येताच मासेमाऱ्यांनी तीला पकडू पाहणाऱ्यांना हुसकून लावले.

Live TV

News18 Lokmat
close