News18 Lokmat

#score

Showing of 1 - 14 from 111 results
IND vs WI, 1st Test, Day 3 : कोहली-रहाणेची जोडी जमली, भारताकडे 260 धावांची आघाडी

बातम्याAug 25, 2019

IND vs WI, 1st Test, Day 3 : कोहली-रहाणेची जोडी जमली, भारताकडे 260 धावांची आघाडी

विंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 3 बाद 185 धावा केल्या आहेत. कर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांची अर्धशतके झाली आहेत.