Schools

Showing of 79 - 92 from 399 results
SPECIAL REPORT : ग्रामीण भागातली अस्सल मराठी शाळा पडली इंग्लिश शाळेवर भारी!

व्हिडीओJul 9, 2019

SPECIAL REPORT : ग्रामीण भागातली अस्सल मराठी शाळा पडली इंग्लिश शाळेवर भारी!

रायचंद शिंदे, जुन्नर, 09 जुलै : इंग्रजी मीडिअमच्या शाळांना जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांनी चांगलाच दणका दिला आहे. ग्रामीण भागात इंग्रजी मीडिअममुळे मराठी शाळांचा टक्का घसरला होता. पण आता मराठीचा झेंडा पुन्हा फडकू लागला आहे.

ताज्या बातम्या