Schools

Schools - All Results

Showing of 1 - 14 from 386 results
..तर शाळेचे दरवाजे पुन्हा होणार बंद, वर्षा गायकवाड यांनी दिल्या सूचना

बातम्याFeb 26, 2021

..तर शाळेचे दरवाजे पुन्हा होणार बंद, वर्षा गायकवाड यांनी दिल्या सूचना

कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढू लागल्यानं अनेक ठिकाणी शाळांना पुन्हा एकदा कुलूप लावलं गेलं आहे. अशातच आता कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आवश्यकता वाटल्यास शाळा बंद (School Close) ठेवाव्या, अशा सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिल्या आहेत.

ताज्या बातम्या