School

Showing of 92 - 105 from 346 results
VIDEO : स्कुल बस दुकानात घुसतानाचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

व्हिडीओJan 24, 2019

VIDEO : स्कुल बस दुकानात घुसतानाचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

बदलापूर, 24 जानेवारी : चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने बदलापुरात एक खाजगी शाळेची बस थेट दुकानात घुसली. बदलापूर पश्चिमेतील गणेश चौक भागात झालेल्या या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघातानंतर चालक बसमधून उडी मारून फरार झाला होता. घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण होते. स्कुल बस दुकानात शिरतांनाचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading