News18 Lokmat

#school girl

VIDEO : 'कृषीकन्या' आंदोलनाला पाठिंबा देत शाळकरी मुलींनी दाखवले काळे झेंडे

व्हिडिओFeb 6, 2019

VIDEO : 'कृषीकन्या' आंदोलनाला पाठिंबा देत शाळकरी मुलींनी दाखवले काळे झेंडे

पुणतांबा 6 फेब्रुवारी : पुणतांबामध्ये गेल्या तीन दिवसांपासून कृषीकन्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं असून, त्यांच्या या आंदोलनाला शाळकरी मुलींनीही पाठिंबा दर्शविला. त्याकरिता आज शाळकरी मुलींनी काळे झेंडे घेऊन गावात फेरी काढली. या फेरीत शाळकरी मुलींनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. याच कारणास्तव आज सकाळपासून पुणतांबा गावात बंद पाळण्यात येत आहे.