Sc St Videos in Marathi

Union Budget 2019 : पाहा घोषणांचा पाऊस असलेलं पियूष गोयल यांचं UNCUT भाषण

व्हिडीओFeb 1, 2019

Union Budget 2019 : पाहा घोषणांचा पाऊस असलेलं पियूष गोयल यांचं UNCUT भाषण

नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी आज मोदी सरकारचा सहावा हंगामी अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. 2019च्या या अर्थसंकल्पात त्यांनी आयकर मर्यादेसह, स्वस्त घरांची योजना, SC/ST घटकांच्या विकासासाठी विशेष तरतूद, अतंराळ विकास, महागाईचा दर, जीएसटी, रेल्वे, लष्कर आणि शेतकरी हितांसह नोटबंदीच्या काळात सरकारच्या तिजोरीत किती काळं धन जमा झालं याची माहिती दिली. अर्थसंकल्प सादर करताना त्यांना विविध घोषणांचा पाऊस देखील पाडला. पाहुया पियूष गोयल यांनी सादर केलेला अनकट अर्थसंकल्प...