#sbi

VIDEO : SBI म्हणते 'आम्ही विचारत नाही, तुम्ही सांगू नका!' तुम्हालाही आलाय का असा मेसेज?

मनोरंजनJan 15, 2019

VIDEO : SBI म्हणते 'आम्ही विचारत नाही, तुम्ही सांगू नका!' तुम्हालाही आलाय का असा मेसेज?

मुंबई, 15 जानेवारी : भारतीय स्टेट बँक (SBI) आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा पुरवण्यासाठी आणि त्यांचा पैसा सुरक्षित रहावा यासाठी सतत प्रयत्न करत आहे. ग्राहकांना फसवणुकीपासून वाचवण्यासाठी बँक सातत्यानं जनजागृती करत असते.SBI ने ट्विट करुन म्हटलं आहे की, बँक ग्राहकांना कोणतीही वैयक्तिक माहिती विचारत नाही. युजर आयडी, पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही, ओटीपी, युपीआय पीन याची माहिती बँकेकडून मागितली जात नाही. त्यामुळे यापैकी माहिती विचारणारा फोन कॉल किंवा मेसेज आल्यास माहिती देऊ नका असं बँकेनं ग्राहकांना सांगितलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close