नाताळच्या सुट्टीनंतर 26 डिसेंबरलाही बँका बंद राहणार आहेत. सरकारी बँकेच्या सर्व 9 कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. पण काळजीचं कारण नाही.