Sbi Home Loan

Sbi Home Loan - All Results

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! तुमच्या गृहकर्जावरील EMI झाला कमी

बातम्याMay 1, 2021

SBI च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी खूशखबर! तुमच्या गृहकर्जावरील EMI झाला कमी

कोरोना विषाणूची (Corona virus) सध्या साथ सुरू असली तरी आपण घर विकत घेण्याचा विचार करत असल्यास आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) गृह कर्जावरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ताज्या बातम्या