स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) आपल्या कोट्यवधी ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. एसबीआयने (SBI) काही निवडक मॅच्युरिटी पीरियडवर फिक्स्ड डिपॉजिटवरील (Fixed Deposit) व्याज दरांत वाढ केली आहे.