स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बुधवारी एक ट्वीट जारी करून त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. ग्राहकांना सावधान राहण्याचा इशारा बँकेने दिला आहे.