प्रेग्नंसीनंतर पुन्हा एकदा शोमध्ये कमबॅक केल्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत सौम्यानं तिच्या फिटनेस आणि प्रेग्नंसीनंतरच्या फास्ट ट्रान्सफॉर्मेशनबाबत गप्पा मारल्या.