Satara Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 93 results
आठवलेंना मुख्यमंत्री करा, उदयनराजेंची तुफान टोलेबाजी, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 3, 2019

आठवलेंना मुख्यमंत्री करा, उदयनराजेंची तुफान टोलेबाजी, पाहा हा VIDEO

सातारा, 03 नोव्हेंबर : सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसेल तर रामदास आठवले यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांना तात्पुरते मुख्यमंत्री बनवा, असा अनोखा सल्ला उदयनराजेंनी दिला आहे. सातारा जिल्ह्यातील मंत्री पदाविषयी बोलताना सर्वजण जवळचे आणि तज्ञ आहेत चिट्ट्या टाकून मंत्रिपद देण्याचा सल्ला यावेळी उदयनराजे भोसलेंनी दिला आहे.