आग लागल्याचे समजताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आणि काही काळानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.