#santosh juvekar

त्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर

मनोरंजनSep 5, 2018

त्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर

अभिनेता संतोष जुवेकर विरोधात पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अरण्येश्वर दहीहंडी मंडळाने भर रस्त्यात दहीहंडी उभारून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी केली. तसेच मोठमोठाले डॉल्बी लावून ध्वनी प्रदूषणही करण्यात आले. या कार्यक्रमात संतोष जुवेकर उपस्थित असल्याचे म्हटले गेले आहे. खुद्द संतोष मात्र तो तिथे नसल्याचे म्हणतो. दहीहंडीच्या दिवशी पूर्ण दिवस तो घरीच होता असं त्याने म्हटले.

Live TV

News18 Lokmat
close