Sanjay Sinha

Sanjay Sinha - All Results

IndiaStrikesBack : शहीद संजय सिन्हा यांचा मुलगा म्हणाला...

व्हिडीओFeb 27, 2019

IndiaStrikesBack : शहीद संजय सिन्हा यांचा मुलगा म्हणाला...

भारतीय हवाई दलानं आज एलओसी पार करत दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला चढवला. यावर बोलताना शहीद संजय सिन्हा यांचा मुलगा ओमप्रकाश याने पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला अगदी चोख प्रतिउत्तर दिलं असल्याचं म्हटलंय. वारंवार कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला असंच प्रतिउत्तर देत राहिला तर भारतीय सैन्याचं मनोबल आणखी वाढेल. अशावेळेस राजकीय पक्षांनीदेखील आपसातले मतभेत विसरून एकत्र यायला हवं असंही तो म्हणाला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading