#sanjay shinde

संजय शिंदेंची नवी राजकीय खेळी राष्ट्रवादीसाठी धोक्याची, मुख्यमंत्री शह देणार?

बातम्याAug 16, 2019

संजय शिंदेंची नवी राजकीय खेळी राष्ट्रवादीसाठी धोक्याची, मुख्यमंत्री शह देणार?

शिंदे बंधूंनी पूरग्रस्तांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मदत न करता त्यासाठी त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच गाठल्याने राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.