दिग्दर्शक संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. बाजीराव मस्तानी या चित्रपटातील भूमिकेचे आजही मोठ्या कौतुक केलं जातं. आलिया भट्टला घेऊन भन्साळी सध्या 'गंगूबाई...' करत आहेत.