#sanjay dhotre

VIDEO : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात

व्हिडिओMay 30, 2019

VIDEO : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात

नवी दिल्ली, 30 मे - लोकसभा निवडणुकीत अकोल्यातून चौथ्यांदा निवडून आलेले भाजपचे खासदार संजय धोत्रे यांची पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. आज (गुरुवारी) राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या भव्य शपथविधी समारंभात त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात त्यांची काँग्रेसचे हिदायत पटेल आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांच्याशी थेट लढत झाली.