Sanjay Datt

Sanjay Datt - All Results

KGF Chapter 2 Release Date – कधी प्रदर्शित होणार KGF2 ?

बातम्याJan 29, 2021

KGF Chapter 2 Release Date – कधी प्रदर्शित होणार KGF2 ?

बॉलिवूडपटाची वाट पाहिली नसेल एवढी या सिनेमाची वाट पाहिली जात आहे. KGF - 2 कधी प्रदर्शित होणार ह्याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. पुढच्या दोन तासांत याविषयी घोषणा होणार, असं संजय दत्तने ट्वीट केलं आहे.

ताज्या बातम्या