Sangli

Showing of 53 - 66 from 164 results
VIDEO : बँक कर्मचाऱ्याच्या घरातून 3.5 लाखाचे दागिने नेले; पण CCTV कैद झाले

व्हिडीओFeb 7, 2019

VIDEO : बँक कर्मचाऱ्याच्या घरातून 3.5 लाखाचे दागिने नेले; पण CCTV कैद झाले

सांगली, 7 फेब्रुवारी : जिल्ह्यातील खानापूर येथिल आठवडाभरातच दुसरी मोठी धाडसी चोरी झाली झाली आहे. बँक कर्मचारी नारायण नरहरी कुलकर्णी यांच्या राहत्या घरातून तब्बल ३ लाख ६४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरून नेले. भर वस्तीत चोऱ्या होत असल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झालंय. हा सर्व प्रकार सीसीटिव्हीत कैद झाला आहे. पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading