#sangli news

2 मुलांचा आधार गेला, भर रस्त्यात पेट्रोल ओतून व्यक्तीची आत्महत्या

बातम्याNov 19, 2019

2 मुलांचा आधार गेला, भर रस्त्यात पेट्रोल ओतून व्यक्तीची आत्महत्या

ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आगीमध्ये जास्त प्रमाणात भाजल्यामुळे व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.