Sangamner S13a217

Sangamner S13a217 - All Results

आदित्य यांचा भाऊही राजकारणात? उद्धव ठाकरे म्हणतात...

व्हिडीओOct 9, 2019

आदित्य यांचा भाऊही राजकारणात? उद्धव ठाकरे म्हणतात...

संगमनेर, 09 ऑक्टोबर : संगमनेरमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. या सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे व्यासपीठावर बसले होते. अगदी पहिल्या रांगेत बसल्यानं आता आदित्यनंतर तेजस ठाकरेंचीही राजकारणात प्रवेश होणार का याची चर्चा सुरू झाली.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading